Video : श्रीक्षेत्र आळंदी – माघवारी पंढरपूर, जया एकादशी
by
sahyadrilive
February 12, 2022 6:13 PM
सावळे हे रूप रंग, माझा सखा तू श्रीरंग ।
देह भान झाले दंग, हरी नामे हे अभंग ।।
हरी गीत हे माझे संग , वारकरी झाले गुंग ।
वृंदावन माथ्यासंग, चंदनात तुझे रंग ।।
– स्त्रोत : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी, पुणे