ग्रामीण जीवन, संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार जाहीर झाल्याने ग्रामीण युवकांना प्रेरणा मिळेल – उपमुख्यमंत्री अजित पवार
डॉ. किरण गुरव, प्रणव सखदेव, संजय वाघ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल केले अभिनंदन मराठी भाषेची वैविध्यता, समृद्धता पुन्हा एकदा अधोरेखित; अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग सुकर होण्यास मदत - उपमुख्यमंत्री अजित पवार कोकणी भाषेसह सर्व भाषेतील पुरस्कार विजेत्यांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं अभिनंदन