भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी – विभागीय आयुक्त
नागपूर : शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध प्राप्त झालेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींची दखल घेवून आवश्यक कार्यवाही लवकरात लवकर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा