जि.प. शाळांमध्ये चांगल्या सुविधा देत गुणवान विद्यार्थी घडवा – राज्यमंत्री अदिती तटकरे
पुणे : जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देत गुणवान विद्यार्थी घडावावे, अशी अपेक्षा क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केली. खेड तालुक्यातील मौजे धामणे…