अतिवृष्टीमुळे बाधित शेतजमिनी दुरुस्तीसाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीचे पालकमंत्री बाळासाहेब
सातारा : जुलै महिन्यात सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले