कोविड-१९ कालावधीमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याकरिता सेतू अध्ययन उपक्रम
मुंबई | सह्याद्री लाइव्ह। कोविड-१९ साथीच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये शिक्षणाचा अपेक्षित दर्जा राखण्यात काही मर्यादा आल्या. विद्यार्थ्यांना अपेक्षित