विकास प्रदर्शनाचा उपक्रम दरवर्षी आयोजित करावा – नागरिकांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया

ठाणे : शहराचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या प्राचीन अशा टाऊन हॉलमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या कोकण विभागीय विकास प्रदर्शनाचा आज समारोप झाला. राज्य शासनाने गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या कठीण कालखंडात…