जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 च्या 571 कोटींच्या
सोलापूर : जिल्हा वार्षिक योजना सन 2022-2023 अंतर्गत सर्वसाधारण योजनेसाठी 415 कोटी 92 लाख, अनुसूचित जाती उपयोजनेचे 151 कोटी तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजनेचे 4 कोटी 28 लाख असे एकूण 571 कोटी रुपयांच्या आराखड्यास जिल्हा नियोजन