रक्तदाब मोजणारे उपकरण विनापरवाना उत्पादन करणाऱ्या अपोलो फार्मसी
मुंबई : मेसर्स Conceptreneur Ventures प्रा. ली. गोवंडी मुंबई ही संस्था B.P.monitor या रक्तदाबासाठी वापरात येणाऱ्या वैद्यकीय उपकरणाचे (Medical Devices) में विनापरवाना उत्पादन करत असल्याची माहिती