मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २४ नोव्हेंबरला मुंबईत राज्यस्तरीय शुभारंभ
मुंबई । सह्याद्री लाइव्ह। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर, 2022 रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनापासून ते 31 मार्च 2023 या कालावधीत ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.