महिला सक्षमीकरणासाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासासमवेत पायलट प्रोजेक्ट राबवणार
मुंबई : महिलांच्या विकासासाठी, सक्षमीकरणासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबविते. या उपक्रमांना गती देण्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या योजनांबाबत ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासासमवेत