महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२९ अंतर्गत २५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुंबई : राज्य शासनाने 7 वर्षे मुदतीचे 2500 कोटी रुपयांचे रोखे अटी आणि शर्तींच्या अधीन राहून विक्रीस काढले आहेत. या मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी…