एमटीडीसीच्या माध्यमातून कृषि पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न – राज्यमंत्री आदिती तटकरे
पुणे : महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून कृषि पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न करण्यात येत असून त्याद्वारे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले.…