येत्या डिसेंबर महिन्यात कोल्हापूरवासियांसाठी पुन्हा महातालवाद्य महोत्सवाचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कलेला प्रोत्साहन दिले , कोल्हापूर ही कलेची , कलाकारांची नगरी आहे, येथे खऱ्या अर्थाने कलावंताच्या कलागुणांना वाव मिळतो म्हणूनच येत्या डिसेंबर महिन्यात पुन्हा रसिक…