जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद – पालकमंत्री ॲड.
अमरावती : गावात दर्जेदार शैक्षणिक सुविधा, उत्कृष्ट शालेय इमारती, वर्गखोल्या, प्राथमिक आरोग्य सुविधा, तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांनी सुसज्ज रुग्णालये यासह इतर भौतिक सुविधा, अद्ययावत व्यायामशाळा, परिसराचे सौंदर्यीकरण, सभागृहे, विश्रामगृहे, ग्रामपंचायत इमारती आदींची