नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी लवकरच मंत्रालयस्तरावर बैठकीचे आयोजन –
अकोला : प्रस्तावित नवीन पदवीपूर्व पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेला वित्तीय तरतूदीसाठीचा शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी लवकरच मंत्रालयस्तरावर बैठकीचे आयोजन