उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरवठा विभागाचा गौरव

पुणे : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील पुरवठा विभागाला आयएसओ मानांकन देण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे विभागीय कार्यालयाच्या पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात…