हुतात्मा राजगुरु वक्तृत्व स्पर्धेचा सांघिक विजेतेपदाचा चषक चाकण
राजगुरूनगर | सह्याद्री लाइव्ह।येथील हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात आयोजित हुतात्मा शिवराम हरी राजगुरु आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्ये सांघिक विजेतेपदाचा चषक व ५ हजार रुपयांचे रोख रकमेचे पारितोषिक चाकण महाविद्यालयाच्या