नागरी सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत – पशुसंवर्धन
नागपूर : राज्य शासनाच्या विविध योजनांमधून ग्रामीण भागात मुलभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागात लोकप्रतिनिधींनी सुचविलेली गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत नागरी सुविधांकरीता