कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता वृद्धीसाठी नियमित प्रशिक्षण गरजेचे – जिल्हा
नागपूर : प्रशासकीय कामकाज अचूक आणि गतिमान होण्यासाठी कर्मचाऱ्यांना सातत्यपूर्ण प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असते. प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वृद्धिंगत होवून त्याचा लाभ