राहाता मधील ‘बीएलओ’च्या नाविन्यपूर्ण संकल्पना राज्यासाठी मार्गदर्शक –
शिर्डी । सह्याद्री लाइव्ह । राहाता तालुक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) ‘कुटुंब रजिस्ट्रर’सारख्या राबविलेल्या नावीन्यपूर्ण संकल्पना राज्यातील बीएलओंसाठी मार्गदर्शक आहेत.