कोंढाणे प्रकल्पाच्या कामास सिडकोने गती द्यावी – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

मुंबई : कोंढाणे धरण प्रकल्पाच्या कामास शहर व औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) गती द्यावी. नजीकच्या गावातील पिण्याच्या पाण्याची पूर्तता करावी. तसेच २४० हेक्टर सिंचनासाठी लागणारे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा…