ऑक्सिजनबाबत जिल्हा स्वयंपूर्ण करु – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती : जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय स्तरावर ऑक्सिजन प्रणाली, व्हेंटिलेटर्स, आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्धता आदी कार्यवाही गतीने राबविण्यात येत आहे. श्री…