उत्पादन वाढीसाठी बांधावर जाऊन शेतक-यांना मार्गदर्शन करा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा हा कोळसा खाणी, उद्योगधंदे यासोबतच बहुआयामी पिके घेणारा जिल्हा आहे. जिल्ह्यात खरीपासोबतच रब्बी पिकाचा पेरा वाढला तर शेतकरी समृद्ध होईल. शेतकऱ्यांना समृद्ध होण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची माहिती देऊन उत्पादन वाढीसाठी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर…