शासकीय योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहचवा – विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे
नागपूर : दोन वर्षे जनसेवेची या प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाच्या योजना एकत्र उपलब्ध झाल्यामुळे जनतेला योजनांचा लाभ घेणे सुलभ होत आहे. शासन – प्रशासन अधिक लोकाभिमुख होत असून जनतेला आवश्यक असलेल्या योजनांचा…