पुण्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड महानगरासह जिल्ह्यातील विविध भागात पायाभूत सुविधा निर्माण करुन नागरिकांना उत्तम सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी…