कोकणातील बागायतदारांना न्याय देण्यासाठी विशेष पॅकेजची मागणी करणार
रत्नागिरी| सह्याद्री लाइव्ह। गणेशोत्सवानंतर जिल्ह्यातील बागायतदारांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक आयोजित करुन कोकणातील बागायतदारांना न्याय देण्यासाठी विशेष पॅकेजची मागणी करणार