मुंबईच्या धर्तीवर कोल्हापूर चित्रनगरीचा विकास करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

कोल्हापूर : मुंबईच्या धर्तीवर कोल्हापूर चित्रनगरीचा विकास करण्यासाठी तसेच कोल्हापूर चित्रनगरी चित्रीकरणाचं आधुनिक स्थळ बनवण्यासाठी आवश्यक तो निधी देण्याबरोबरच सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी…