अपेन्डिसायटीसवर आता शस्त्रक्रियेची गरज नाही
केवळ औषधे घेऊन रोगावर इलाज शक्य
नोर्थ कॅरोलीना जगभरातील सर्व देशांमधील सामान्य नागरिकांना कधी ना कधी त्रास देणाऱ्या अपेन्डिस सायटीस या आजारावर आता शस्त्रक्रिया न करता ही मात करणे शक्य होणार आहे केवळ अँटिबायोटिक औषधांचा वापर करून हे धडा पूर्णविराम देणे शक्य असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.
ड्यूक युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन च्या डॉक्टर्सनी याबाबतचे संशोधन प्रसिद्ध केले असून 70 टक्के अपेन्डिस या प्रकरणांमध्ये केवळ औषधांचा वापर करून या आजारावर मात करणे शक्य असल्याचा दावा केला आहे फक्त तीव्र स्वरूपाच्या अपेन्डिस सायटीस मध्येच फक्त शस्त्रक्रिया करणे नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
संशोधनात व करणारे डॉक्टर ची ऑर्डर पस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे केवळ बाल्टिक औषधांचा वापर करून 70 टक्केपेक्षा जास्त अपेन्डिस आयटी रुग्णांवर उपचार करणे शक्य आहे.
सायटीस या आजाराची लक्षणे आढळल्यास रुग्णांची ही लक्षणे तीव्र स्वरूपाची नसतील तर इतर सर्व चाचण्या करून या रुग्णांवर फक्त औषधांचा वापर करून त्यांच्या या आजारावर मात करता येऊ शकेल पण जर तीव्र स्वरूपाची लक्षणे असतील तर रुग्णांनी शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारायला हवा असे या डॉक्टरचे म्हणणे आहे.
प्रत्येकाची प्रकृती भिन्न स्वरूपाची असते या प्रकारे उपचार करत असताना तस मी प्रत्येकाचा प्रकृतीचा विचार करावा आणि अँटिबायोटिक औषधांचा कितपत परिणाम कोणत्या रुग्णावर होणार आहे याचा विचार करूनच निर्णय घ्यावा असे या संशोधनात सुचवण्यात आले आहे.