दिनविशेष : मराठी रंगभुमीवरील प्रख्यात अभिनेते केशव दाते यांचे निधन
१३।०९।१९७१
by
sahyadrilive
September 13, 2022 1:55 PM
सह्याद्री लाइव्ह। केशव त्र्यंबक दाते हे मराठी रंगभुमीवरील प्रख्यात अभिनेते आणि नाट्यशिक्षक होते. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर १८८९ ला झाला.
त्यांनी आग्र्याहुन सुटका मधील औरंगजेब, आंधळ्यांची शाळा मधील मनोहर या त्यांच्या भुमिका गाजवल्या. अमृतमंथन , कुंकु , शेजारी , सावकारी पाश या चित्रपटात त्यांनी प्रभावी भुमिका केल्या. रंगभुमीवरील उत्कृष्ठ अभिनयासाठी त्यांना १९५४ मध्ये गौरवण्यात आले.