दिनविशेष : पु. ल. देशपांडे यांचा जन्मदिवस
८ नाोव्हेंबर
by
sahyadrilive
November 8, 2022 10:54 AM
सह्याद्री लाइव्ह
८ नाोव्हेंबर १९१९
साहित्य, संगीत, अभिनय, नाटक, चित्रपट, आणि वक्तृत्व अशा अनेक क्षेत्रांत अविश्वसनीय कामगिरी करत मराठी मनांवर प्रदीर्घकाळ राज्य केलेल्या पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु. ल. देशपांडे यांचा जन्मदिवस.
१८९१ : कादंबरीकार, समिक्षक, अनुवादक शिवराम गोविंद भावे यांचा जन्मदिवस.