दिनविशेष : आंतरराष्ट्रीय पुरुष दिन
१९ नाोव्हेंबर
by
sahyadrilive
November 19, 2022 10:39 AM
सह्याद्री लाइव्ह
१९ नाोव्हेंबर
१९६० : महाराष्ट्राच्या इतिहास, कला आणि मराठी भाषेचा संमृद्ध वारसा जतन करण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य साहीत्य संस्कृती मंडळाची’ स्थापना.
१९८७ : महाराष्ट्रातील हुंडाग्रस्त आणि निराधार महिलांच्या पुर्नवसनासाठी ‘माहेर’ योजनेची सुरुवात करण्यात आली.