दिनविशेष : संगणक सुरक्षा दिवस
30 नाोव्हेंबर
by
sahyadrilive
November 30, 2022 10:28 AM
सह्याद्री लाइव्ह
१८७० : कोल्हापुरचे राजाराम महाराज यांचे अकाली निधन.
१८८२ : मुंबईत आर्य महिला समाजाची स्थापना.
१९५७ : प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते अनावरण.