दिनविशेष : संत एकनाथांनी हाती घेतलेले, ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करण्याचे काम पुर्ण
१५।०९।१५८४
१५।०९।१५८४
सह्याद्री लाइव्ह। माउलींनी ज्ञानेश्वरीच्या रुपाने भगवत गीतेवर मराठीत भाष्य केले. १२९६ साली ज्ञानेश्वर माउलींनी समाधी घेतली. त्या नंतर पुढे इतर संतानी सुद्धा समाधी घेतली. त्या काळातील सर्वात शेवटची समाधी नामदेवरायांनी इ.स.१३५० मध्ये घेतली.
पुढे इ.स.१५३३ मधे संत एकनाथांचा जन्म झाला. नाथांच्या काळापर्यंत २००वर्षामधे ज्ञानेश्वरी मध्ये अनेक पाठभेद झाले. अशा वेळेस ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करणे गरजेचे होते हे काम संत एकनाथांनी केले.
administrator
जगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत? सबस्क्राइब करा
आपण वृत्तपत्राची यशस्वीरित्या सदस्यता घेतली आहे
आपली विनंती पाठवण्याचा प्रयत्न करताना एक त्रुटी आली. कृपया पुन्हा प्रयत्न करा.