दिनविशेष : शस्त्रसंधी दिन
११ नाोव्हेंबर
by
sahyadrilive
November 11, 2022 10:35 AM
सह्याद्री लाइव्ह
१९२३ : राजे लक्ष्मणराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हिंदुसभा स्थापनेची घोषणा करण्यात आली.
१९४७ : साने गुरुजींच्या प्राणांतिक उपोषणानंतर पंढरपुरचे मंदिर हरिजनांना खुले करण्यात आले.