हुतात्मा दिनानिमित्त विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
by
sahyadrilive
January 31, 2022 2:25 PM
नाशिक : भारतीय स्वातंत्र्य संग्रामात प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्मांच्या स्मरणार्थ आज विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी इगतपुरी सर्किट हाऊस येथे दोन मिनिटांचे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे.
याप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, राज्य कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, इगतपुरी प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे उपस्थित होते.