महात्मा गांधी आणि त्यांचे विचार अमर आहेत, त्या विचारांवर चालण्यासाठी दृढसंकल्प करुया – उपमुख्यमंत्री अजित पवार
राष्ट्रपिता महात्मा गांधी ही व्यक्ती नसून विश्वशांती, मानवकल्याणाचा महान विचार हुतात्मा दिनानिमित्त शहीद वीरांना उपमुख्यमंत्र्यांची विनम्र आदरांजली