अतिवृष्टीमुळे बाधित शेतजमिनी दुरुस्तीसाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
सातारा : जुलै महिन्यात सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रशासनाच्या पुढाकारातून शेतजमीनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार असून खंडाळा येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते दुरुस्तीसाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रींचे लोकार्पण करण्यात आले.
कृषिमंत्री भुसे यांनी यावेळी कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारभाव मिळावा यासाठी ‘विकेल ते पिकेल’ची संकल्पना राबवणे, मूल्यसाखळी विकसित करणे, कृषी मालाला भाव मिळण्यासाठी विपणन आराखडा तयार करणे आदी बाबींना प्राधान्य देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी तिवारी यांनी विदर्भ आणि मराठवाड्यात येणाऱ्या कृषिविषयक अडचणी सांगितल्या. आमदार सर्वश्री. पवारमिटकरी यांच्यासह उमेश पाटील, अतुल लोंढे गोडे यांनीही कृषिविषयक उपाययोजनांबाबत त्यांचे म्हणणे मांडले.