राष्ट्रवादीने सोडला आघाडीचा “हात’; “एचसीएमटीआर’च्या तीन मार्गांत बदल
पुणे महापालिकेच्या प्रस्तावित “एचसीएमटीआर‘ (उच्च क्षमता द्रुतगती मार्ग) मार्गिकेमध्ये तीन ठिकाणी बदल करण्यात येणार आहेत. दरम्यान, हा प्रस्ताव मुख्यसभेत वादळी ठरला. काही ठराविक व्यावसायिकांसाठी