नव्या वर्षात मुख्यमंत्री फेलोशिप २०२३-२४ कार्यक्रम; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
मुंबई । सह्याद्री लाइव्ह। होतकरू तरुणांचा राज्याच्या प्रशासनाशी सुसंवाद वाढावा, विकासाच्या संकल्पना, अभिनव उपक्रम राबवण्यात त्यांचा सहभाग घेता येईल यासाठी यापूर्वी राबविण्यात