भोर तालुक्यात भात मळणी अंतिम टप्प्यात

भोर – भोर तालुक्‍यातील हिरडस मावळातील शेतकऱ्यांच्या या वर्षी होत असलेल्या अवकाळी पावसामुळे भात काढणी उशिरा झाल्याने मळणी रखडल्या आहेत.

खेडमधील 68 गावांत 100 टक्के लसीकरण

खेड – तालुक्‍यातील करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात 68 गावांतील 18 वयोगटा पुढील नागरिकांचे 100 टक्‍के लसीकरण करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय

बारामतीत “नाईकांचा वाडा’ होणार पर्यटन क्षेत्र

बारामती : पूर्वीची भीमथडी म्हणून ओळखली जाणारी आत्ताची बारामतीनगरी विकासाची कात टाकत आहे.  ती आता मेट्रोसिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. 

आदिवासी बांधवांसाठी विकासवाटा

जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रमातंर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावच्या कार्यक्षेत्रात अनुसूचित जमातीच्या नागरिकांसाठी शासनाच्यावतीने योजनेच्या माध्यमातून सामाजिक कल्याण, आर्थिक कल्याण,

बैल बाजारातील उलाढाल वाढणार

चाकण- बैलगाडा शर्यतीवरील बंदीला स्थगिती मिळण्याचे वृत्त या भागात येऊन धडकताच बैलगाडा चालक, येलवाडी. काळूस, पिंपळगावसह ठिकठिकाणी गुरूवार अक्षरशः जल्लोष

बारामती तालुक्यात उसाला आला तुरा

बारामती – बारामती तालुक्‍यात प्रतिकूल हवामान, अवकाळीची दमदार हजेरी आदी कारणांमुळे गाळपास जाणाऱ्या उसाला आता तुरे आले आहेत. त्यामुळे उत्पादनात

रब्बी पिकांची दुबार पेरणी

खेड – खरीप पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी तृणधान्याची पेरणी केली, पण अवकाळी पाऊस बरसल्याने शेतात पाणी साचून पिकांची

शाश्वत विकास करताना तडजोड करू नका

आंबेगाव – आपल्या गावाचा शाश्वत विकास करताना कोणत्याही प्रकारची तडजोड करू नका. शाळा व अंगणवाड्या अद्ययावत ठेवा.स्वच्छता राखा, झाडे फळांचीच

चाकण उपबाजारात ऑक्शन हॉल उभारा

खेड – चाकण बाजार समितीत शेतकऱ्यांचा शेतमालाचे नैसर्गिक आपत्तीने होणारे नुकसान टाळण्यासाठी ऑक्‍शन हॉलची उभारणी करावी, शुद्ध पिण्याच्या पाणीपुरवठा करणे

“इंद्रायणी’ पुन्हा जलपर्णीने ‘हिरवीगार’

आळंदी – इंद्रायणी नदी पात्रात हिरवागार वाढलेल्या जलपर्णीमुळे नदी काठच्या गावांमध्ये डासांची उत्पत्ती वाढ झाली आहे.नदीपात्रात जलपर्णी वाढल्याने पाण्याला उग्रवास

जगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत? सबस्क्राइब करा

आपण वृत्तपत्राची यशस्वीरित्या सदस्यता घेतली आहे

आपली विनंती पाठवण्याचा प्रयत्न करताना एक त्रुटी आली. कृपया पुन्हा प्रयत्न करा.

Marathi News, Latest Marathi News will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.