चंद्रपूर येथील विसापूर बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण २५ डिसेंबर
चंद्रपूर । सह्याद्री लाइव्ह। चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी २५ डिसेंबरला करण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन