विवाहसोहळ्याला पर्यावरण संवर्धनाची झालर

बारामती : आजवर अनेक प्रकारचे विवाहसोहळे आपण पाहिले.  मात्र, आज बारामतीत एक अनोखा विवाहसोहळा बारामतीकरांनी अनुभवला. बारामतीच्या इतिहासात प्रथमच शून्य

इंदापूर तालुक्यात किरकोळ आजार बळावले

इंदापूर : इंदापूर तालुक्‍यातील शहरी व ग्रामीण भागात थंडीचा कडाका वाढू लागल्यामुळे, पारा दिवसात दिवस खाली येत आहे. अक्षरश: जनजीवन

बैल, घाट, घोडी सज्ज घोडेस्वाराची प्रतीक्षा

शिरूर : शिरूर लोकसभा मतदार संघातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बैलगाडा शर्यत आणि हीच शर्यत गेली अनेक वर्षे पेटा संस्थेने

दौंडच्या सहकारात लवकरच रणधुमाळी

दौंड : दौंड तालुक्‍यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे.  १८ विकास सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम

साताऱ्यातील ‘पाऊससभा’ आता एका क्लिकवर

बारामती – बारामती येथील ‘स्टर्लिंग सिस्टिम्स’च्या सतीश पवार यांनी झर्रींरीरींश्रर डरहूरवीळ नावाचं एक मोबाइल ऍप्लिकेशन तयार केले आहे.  यातून मोबाइलचा

ग्रामीण भागात गुन्हेगारीचा आलेख वाढता

आंबेगाव – करोनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे,  त्यामुळे बेरोजगारांची पावले गुन्हेगारीकडे वळू लागली आहेत.  परिणामी ग्रामीण भागात गुन्हेगारीचा आलेख वाढू

बियाणे उत्पादनातून शेतकरी कंपनीची प्रगती

बारामती – बारामती तालुक्‍यात माळेगाव बुद्रुक येथील प्रतिभा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने बियाणे उत्पादनाकडे लक्ष दिले आहे.  कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली वेगळा

बंदिस्त पाइपलाइनवरून जुन्नरला राजकारण

जुन्नर – माणिकडोह धरणातून बंदिस्त पाइपलाइन योजनेच्या विषयांना जुन्नर नगरपालिकेच्या सभेत राष्ट्रवादीकडून स्थगिती मिळाल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी स्पष्ट केले

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

दौड : दौंड तालुक्‍यातील केडगाव येथील एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.  ही घटना विस्मरणात जाऊपर्यंत

कुरुळीत स्वतंत्र पोलीस चौकी उभारणार

चिंबळी – कुरुळी (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या हद्दीत बेकायदेशीर दारू धंद्यांवर करणार कारवाई करणार आहे.  त्याचबरोबर कुरूळी गावात स्वतंत्र पोलीस चौकी

जगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत? सबस्क्राइब करा

आपण वृत्तपत्राची यशस्वीरित्या सदस्यता घेतली आहे

आपली विनंती पाठवण्याचा प्रयत्न करताना एक त्रुटी आली. कृपया पुन्हा प्रयत्न करा.

Marathi News, Latest Marathi News will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.