राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे औरंगाबाद येथे आगमन
by
sahyadrilive
February 6, 2022 10:44 AM
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज सायंकाळी पाच वाजता औरंगाबाद येथे आगमन झाले.
यावेळी विमानतळावर फलोत्पादन व रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आ. हरीभाऊ बागडे, आ.अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक निमित गोयल, यांच्यासह इतर मान्यवरांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संमबधित अधिकारी उपस्थितीत होते.