लक्झेम्बर्गच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
by
sahyadrilive
September 1, 2022 1:59 PM
मुंबई । सह्याद्री लाईव्ह । लक्झेम्बर्गच्या भारतातील राजदूत पेगी फ्रँझेन यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
लक्झेम्बर्ग आणि भारतातील संबंध व सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली.
यावेळी लक्झेम्बर्गचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत पर्सिस बिलिमोरिया तसेच कॉन्सिलर स्टीव्ह हॉशे उपस्थित होते.