बचपन का प्यार गाणं गाऊन स्टार झालेला मुलगा आहे तरी कोण
आलू पराठा, पालक पराठा, कोबी पराठा असे अनेक प्रकार तुम्ही ऐकले असतील. पण लिक्वीड पराठा नावाचा नविनच पण अतिशय चवदार पदार्थ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
आलू पराठा, पालक पराठा, कोबी पराठा असे अनेक प्रकार तुम्ही ऐकले असतील. पण लिक्वीड पराठा नावाचा नविनच पण अतिशय चवदार पदार्थ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
पराठ्याचे प्रकार आणि त्यांची रेसिपी प्रत्येक घरोघरी वेगवेगळी असते. वेगवेगळ्या भाज्या टाकून बनविलेले पराठे तर हेल्दी असतातच पण करायलाही सोपे असतात. म्हणूनच तर लिक्विड पराठा हा भन्नाट प्रकारही कमी काळातच सुपरहिट ठरला आहे. सध्या हा पराठा अतिशय व्हायरल झाला आहे. पराठा म्हणजे जरा घट्ट पीठ मळायचे आणि लाटण्याने लाटून पराठे करायचे, अशी संकल्पना आपल्या डोक्यात अगदी फिट्ट झालेली असते. पण लिक्विड पराठ्याच्या नावातच त्याचे वेगळेपण दडलेले आहे. हा पराठा उतप्पाप्रमाणे केला जातो.
सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी नुकतीच लिक्विड पराठ्याची एक साधी सोपी रेसिपी सोशल मिडियावर शेअर केली आहे. पराठा करायला तर सोपा आहेच, पण अतिशय चवदारही होतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा ब्रेकफास्टसाठी ही रेसिपी करायला काहीच हरकत नाही.
लिक्विड पराठ्यासाठी लागणारे साहित्य
कणिक, पाणी, मीठ, कोथिंबीर, अज्वाईन, धने- जीरे पुड, लाल तिखट, तेल.
administrator
जगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत? सबस्क्राइब करा
आपण वृत्तपत्राची यशस्वीरित्या सदस्यता घेतली आहे
आपली विनंती पाठवण्याचा प्रयत्न करताना एक त्रुटी आली. कृपया पुन्हा प्रयत्न करा.